Surprise Me!

Shivsena on Murji Patel | 'या' एका कारणामुळे बाद होऊ शकतो मुरजी पटेलांचा अर्ज | Politics | Sakal

2022-10-15 301 Dailymotion

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत दररोज विविध पैलू पाहायला मिळत आहे. अशातच आता मुरजी पटेलांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाकडून आपेक्ष घेण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता चांगलीच रंजक होताना पाहायला मिळत आहे.

Buy Now on CodeCanyon